Me Nava - New Marathi Song lyrics | Movie Sunny
या मोस्ट अवेटेड मराठी चित्रपट 2022 मधील "मी नवा" हे सर्वात मोठे मराठी गाणे सादर करत आहे "सनी सनी" हे शिवम महादेवन यांनी गायले आहे आणि सौमिल - सिद्धार्थ यांनी संगीत दिले आहे. गीते क्षितिज पटवर्धन यांनी लिहिली आहेत
संगीतकार - सौमिल आणि सिद्धार्थ गायक - शिवम महादेवन गीत - क्षितिज पटवर्धन संगीत निर्मिती - सौमिल आणि सिद्धार्थ
Me Nava - New Marathi Lyrics:
मी नवा...
राहून गेले,
बोलायचे जे,
आज ऐकले गं,
जायच्या क्षणी!
दाटून आले,
का हे अवेळी,
मेघ सावळे ग,
माझ्या मनी?
सरला, सरला मुक्काम,
भेटीचा आता,
पापण्यांच्या काठावरती,
वाहती खुणा!
सरला, सरला मुक्काम,
भेटीचा आता,
पापण्यांच्या काठावरती,
वाहती खुणा!
वाहती खुणा!
वादळागत आलो मी,
अन झुळूक होऊन चाललो !
पावसागत झालो मी,
रंगात न्हाऊन चाललो!
वादळागत आलो मी,
अन झुळूक होऊन चाललो !
पावसागत झालो मी,
रंगात न्हाऊन चाललो!
उगवून मातीत पुन्हा, मी नवा! मी नवा!
बहरून श्वासात पुन्हा, मी नवा! मी नवा!
अंतरा१:
सारे घेतले तरी,
काही राहिले...
डोळे मिटले तरी,
कुणी पाहिले?
भरतीचा भास हा,
पुढचा प्रवास हा,
का मागे, तरी हे मन जाते?
भरल्या भरल्या हातानी,
अलगद ठेवल्या!
उबदार ओंजळीत,
गार चांदण्या!
सरला, सरला मुक्काम,
भेटीचा आता,
पापण्यांच्या काठावरती,
वाहती खुणा! वाहती खुणा!
वादळागत आलो मी,
अन झुळूक होऊन चाललो !
पावसागत झालो मी,
रंगात न्हाऊन चाललो!
उगवून मातीत पुन्हा, मी नवा! मी नवा!
बहरून श्वासात पुन्हा, मी नवा! मी नवा!
वादळागत आलो मी,
अन झुळूक होऊन चाललो !
पावसागत झालो मी,
रंगात न्हाऊन चाललो!
आज मी नवा! मी नवा.
Comments
Post a Comment